रंगपंचमी हा रंगाचा सण. पांडुरंगाकडे मात्र रंगपंचमीच्या दीड महिना आधी वसंत पंचमीपासून रंगाला सुरवात होते. या दीड महिन्यात देवाला रोज पांढरा पोशाख होऊन देवावर गुलाल टाकला जातो. वसंतपंचमी पासून सुरू असलेल्या रंगोत्सवाची समाप्ती रंगपंचमीला होते.

#Lokmatbhakti #Rangpanchami #Dhulivandan #HoliFestival2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा